क्रॉपटेक “कपाशीचे धन सीझन-२” मध्ये आपले स्वागत आहे!

येथे मिळेल ज्ञानासोबत, बक्षिसे जिंकण्याची अनमोल संधी...

कापूस पिकाच्या सर्वांगीण पोषण संदर्भात प्रयोगशील शेतकऱ्याच्या मनात येणारे स्वाभाविक प्रश्न:

मुख्य, दुय्यम व सूक्ष्म
अन्नद्रव्यांचे
योग्य प्रमाण किती आहे?

कापूस पिकासाठी
अन्नद्रव्यांची
नेमकी गरज किती ?

अधिक खत म्हणजे
अधिक उत्पादन,
हे कितपत खरे आहे?

Question Mark

अधिक खत म्हणजे
अधिक उत्पादन,
हे कितपत खरे आहे?

कापूस पिकासाठी
अन्नद्रव्यांची
नेमकी गरज किती ?

निरोगी आणि जास्त
उत्पादनासाठी कोणते खत
जास्त प्रभावशाली आहे?

प्रश्न अनेक, उत्तर फक्त एक!

महाधन क्रॉपटेक ८:२१:२१

एक नाविन्यपूर्ण खत

  • ८ महत्वाच्या अन्नद्रव्यांचा संतुलित मात्रेत समावेश
  • कमी प्रमाणात लागते आणि जास्त उत्पादन देते

क्रॉपटेकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी

क्लिक करा
BJUP Mockup

आता कपाशीची शेती होईल सोपी

महाधन क्रॉपटेक ८:२१:२१ मुळे कापूस पिकामध्ये होणारे फायदे

Kapashi Vector

प्रतिझाड २-३ वाढीव
फळफांद्या

Kapashi Vector

प्रतिझाड १०-१५
जास्त बोंडे

Kapashi Vector

कापूस उत्पादनात
१५% पर्यंत वाढ

Kapashi Vector

७% अधिक
वजनदार बोंडे

* आयसीएआर संलग्नित संशोधन संस्था / विद्यापीठे व कंपनीअंतर्गत घेतलेल्या विविध चाचण्यांवर आधारित

Cotton

न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीयुक्त

महाधन क्रॉपटेक ८:२१:२१

Nutrient Unlock Technology

न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचे फायदे

NUT

भरघोस निरोगी आणि सक्षम मूळे

NUT

जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते

NUT

जमिनीतील अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कमी करते

Cotton
Season 2
Packshot
Packshot
Kapashi Farm

मात्रा आणि वापर जाणून घेण्यासाठी

क्लिक करा
kapashichedhan

खेळा आणि जिंका

भव्य बक्षिसे !

Croptek Kaandadhan Bike

क्रॉपटेक वापरलेले शेतकरी आनंदी का आहेत?

जाणून घ्या त्यांच्याच शब्दात

आता शेती तज्ञांकडून मिळवा, कपाशी संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे !